जळगाव जिल्ह्यात दिवसभरात पंचवीस कोरोना बाधित

जळगाव,  दि. 8 – जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 170 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज दिवसभरात प्राप्त झाले आहे. यापैकी 145 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पंचवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील सोळा तर मेहरूण […]

Continue Reading

 जळगाव:  नाथ फाऊंडेशन जळगावच्या अन्नछत्राला मा.महसूल-कृषीमंत्री माननीय एकनाथरावजी खडसे ची भेट

एक लाख चाळीस हजार गरजुंची भुक भागविण्यासाठी राबणाऱ्या कोरोना योद्ध्यांची मा.मंत्री खडसे यांच्याकडुन कौतुक  जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : राज्यातील कोरोणा च्या पार्श्वभूमिवर दिनांक 23 मार्चपासुन जळगाव येथील लाडवंजारी मंगलकार्यालयात मा.महसूल-कृषीमंत्री श्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशन जळगाव च्या वतीने शहरातील गोरगरीब व परप्रांतीय मजुरांकरांना दोन वेळेचे जेवण मिळाव म्हणुन अन्नछत्र उभारण्यात आले आहे. […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणे

जळगाव- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार स्वप्निल शांताराम सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी सर्वानुमते ही निवड केली.विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच मागील काही वर्षांमध्ये पत्रकारितेतील योगदानामुळे सोनवणे यांची या पदावर नियुक्ती झाली. स्वप्निल सोनवणे हे मागील अनेक […]

Continue Reading