जळगाव : माजी महापौर ललित कोल्हेला चार दिवस कोठडी
सव्वा चार महिन्यानंतर झाली अटक जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील मुख्य संशयित माजी महापौर ललित कोल्हे यास गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १६ जानेवारी 2020 रोजी रात्री गोरजाबाई जिमखाना येथे रात्री 08.30 वाजता व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर ललित कोल्हे यांच्यासह पाच […]
Continue Reading