जिल्ह्यात आणखी ५५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या झाली ६७६ जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): आज अहवालामध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे. आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे. यात भुसावळ येथील १४, भडगाव […]

Continue Reading