जळगाव जिल्ह्यात दिवसभरात पंचवीस कोरोना बाधित

जळगाव,  दि. 8 – जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 170 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज दिवसभरात प्राप्त झाले आहे. यापैकी 145 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पंचवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील सोळा तर मेहरूण […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात आणखी 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले, रूग्णांची संख्या 90

जळगाव  (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 41 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 5 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात आणखी 7 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी 7 कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : – जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 76 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहेत. तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात आणखी 1 कोरोना बाधित रूग्ण आढळला, रूग्णसंख्या 32

जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला जळगाव   (तेज समाचार डेस्क) :नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.  यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. कोरोना बाधित व्यक्ती भुसावळ येथील 38 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह […]

Continue Reading