जळगाव : 2 कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

जळगाव : 2 कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू   जळगाव (तेज समाचार डेस्क) :जळगाव येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात आणखी 1 कोरोना बाधित रूग्ण आढळला, रूग्णसंख्या 32

जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला जळगाव   (तेज समाचार डेस्क) :नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.  यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. कोरोना बाधित व्यक्ती भुसावळ येथील 38 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह […]

Continue Reading

जळोद आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम

जळोद आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ) : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांच्या व्दितीय सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेवुन लॉकडाऊन कालावधीत राज्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. लॉकडाऊनची पारिस्थिती अनिश्चित असल्यामूळे  खा.क.स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, शिरपूर जि. धुळे या […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात आणखी 7 रूग्ण कोरोना बाधित आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी सात रूग्ण कोरोना बाधित आढळले जळगाव (तेज समाचार डेस्क) : जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांपैकी 54 व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी 7  रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर  47 संशयित रूग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित सात रूग्णांपैकी चार रूग्ण अमळनेर चे असून जळगाव, पाचोरा व भुसावळ च्या प्रत्येकी […]

Continue Reading

रेड झोन च्या दिशेने नंदुरबार जिल्ह्या वाटचाल

रेड झोन च्या दिशेने नंदुरबार जिल्ह्या वाटचाल   नंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधी):  अक्कलकुवा येथील एक  ५७  वर्षीय पुरुष आणि शहादा येथील एका १५ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. नंदुरबार जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १३ […]

Continue Reading

धुळे: घाबरून न जाता मनपा आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य करा – आमदार डॉ. फारूक शाह

धुळे: घाबरून न जाता मनपा आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य करा – आमदार डॉ. फारूक शाह   धुळे (तेज समाचार प्रतिनिधी):  एप्रिल मंगळवार रोजी धुळे महानगरपालिका धुळे च्यावतीने स्क्रिनिंग टेस्ट प्रभागा प्रभागामध्ये सुरू आहे. या आधी आमदार डॉ. फारूक शाह यांनी स्वतः जबाबदारी घेऊन श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे आपल्या […]

Continue Reading
Anil deshmukh

प्रशासनास सहकार्य व लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव (तेज समाचार डेस्क) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना बाबतची माहिती जाणून घेतली. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे व लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील,  जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ पंजाबराव उगले यांच्यासह तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.

Continue Reading
gulabrao patil

अमळनेरकरांनो घरातच रहा, सुरक्षित रहा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

अमळनेरकरांनो घरातच रहा, सुरक्षित रहा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जळगाव (तेज समाचार डेस्क) :  जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरीकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. याकरीता नागरीकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित रहावे. जेणेकरुन आपण कोरोनाचा […]

Continue Reading

नवापूर: भुकेला मजुरांचा फोटो सोशल मिडीयावर टाकताच अवघ्या 15 मिनटात विनय गावीत यांनी दिले जेवण

नवापूर: भुकेला मजुरांचा फोटो सोशल मिडीयावर टाकताच अवघ्या 15 मिनटात विनय गावीत यांनी दिले जेवण नवापूर भुकेला मजुरांचा फोटो सोशल मिडीयावर टाकताच अवघ्या 15 मिनटात विनय गावीत यांनी दिले जेवण(तेज समाचार प्रतिनिधी): नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चव्हाण हे सकाळी आपल्या प्रभाकर काँलनीचा घरातुन महामार्गावरुन गावात येत असतांना होटेल कृणाल जवळ काही मजुर पायी व्याराहुन […]

Continue Reading
gulabrao patil

जळगाव Corona Virus: जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी 8000 बेडची व्यवस्था- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव Corona Virus: जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी 8000 बेडची व्यवस्था- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जळगाव (तेज समाचार डेस्क) : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या  लक्षात घेता आपत्कालीन स्थिती उद्वभल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात ८ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची  माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Continue Reading