शिरपूर : पोलिसांच्या कारवाईत 1.25 कोटीचे मांडूळ जातीचे सर्प हस्तगत
शिरपूर : पोलिसांच्या कारवाईत 1.25 कोटीचे मांडूळ जातीचे सर्प हस्तगत धुळे (तेज समाचार प्रतिनिधी): शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून शहरातील एका घरावर कार्यवाही करीत दोन तोंडी मांडूळ जातींचे ६ साप ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कार्यवाही २७ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली. या कार्यवाहीत जप्त करण्यात आलेल्या एक मांडुळची अंदाजित किंमत २० लाखापर्यंत आहे.यामागे शिरपूर […]
Continue Reading