कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महिलांनी स्वतःचे कलागुण ओळखणे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
रांची : – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 मे, 2023 झारखंडच्या खुंटी येथे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या महिला परिषदेला उपस्थित राहून त्यांना संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, आपल्या देशात महिलांच्या योगदानाची असंख्य प्रेरणादायी उदाहरणे आहेत. महिलांनी सामाजिक सुधारणा, राजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण, विज्ञान आणि संशोधन, व्यवसाय, क्रीडा आणि सैन्य दल आणि […]
Continue Reading