विकास दुबे गॅंगनं कशी केली 8 पोलिसांची हत्या?

विकास दुबे गॅंगनं कशी केली 8 पोलिसांची हत्या? कानपूर  (तेज समाचार डेस्क) :  कानपूरमधील विकास दुबेची दहशत आता संपली आहे. विकास व त्याच्या टोळक्यानं बिकरू गावात काही दिवसांपूर्वीच आठ पोलिसांची हत्या केली होती. या पोलिसांच्या तुकडीत उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांचाही समावेश होता. मात्र विकासनं या पोलिसांची अत्यंत क्रुरपणे हत्या केली असल्याचं आता शवविच्छेदन अहवालातून समोर […]

Continue Reading