corona virus patient died dhule

धुळ्यात १२ तासात दोन करोनाबाधितांचा मृत्यू

धुळे (तेज समाचार डेस्क) : शहरातील हिरे मेडीकलच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या मालेगाव आणि साक्री येथील दोघांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. गुरुवारी साक्री शहरातील ५५ वर्षी प्रौढ व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली हाेती. त्याच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविला हाेता. मात्र शुक्रवारी पहाटेपूर्वी १.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ  मालेगाव येथील […]

Continue Reading