औरंगाबाद: नेत्रहिन व्यक्तीची हत्या- पेट्रोल टाकून चेहरा जाळला

औरंगाबाद: नेत्रहिन व्यक्तीची हत्या- पेट्रोल टाकून चेहरा जाळला   औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि ): एका नेत्रहिन व्यक्तीची लोखंडी गजाने मारहाण करून हत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात तिडी शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार  […]

Continue Reading