dhule passenger train

विजेवर धावणार धुळ्याची पॅसेंजर गाडी

धुळे (विजय डोंगरे ): रविवारी सायंकाळी चाळीसगाव धुळे पॅसेंजर गाडी ही रेल्वे स्थानकात विजेवर धावणाऱ्या इंजिन डब्यासह धुळे रेल्वे स्थानकात दाखल झाली इंजिनातील चालक यांचे स्टेशन मास्तर सुनील महाजन यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित प्रवासी यांनी टाळ्या वाजून चालक व विजेवर धावत आलेल्या गाडीला पाहून आनंद व्यक्त केला.  वीज यंत्रणेचे काम पूर्ण झाल्यानंतर […]

Continue Reading