डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत आढावा बैठक
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत काल दि.२८-०३-२०२० रोजी दुपारी ४ वाजता आढावा बैठक घेतली. ह्या बैठकीत महापौर मा.श्री.चंद्रकांत सोनार व भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व उपायुक्त मा.श्री.गिरि साहेब व आरोग्य अधिकारी उपस्थित होते व त्याचा सारांश खालील प्रमाणे ह्या बैठकीत आरोग्य विभागाला व उपआयुक्तांचा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या […]
Continue Reading