डॉ प्रमोद देवरे यांची बाटु विद्यापठात सहयोगी अधिष्ठाता पदी नियुक्ती

डॉ प्रमोद देवरे यांची बाटु विद्यापठात सहयोगी अधिष्ठाता पदी नियुक्ती शिरपूर  (तेज समाचार प्रतिनिधि):  येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद जगन देवरे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या सहयोगी अधिष्ठाता (असोसिएट डीन, अँकेडेमिक्स) पदी नियुक्ती झाली असल्याचे महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ.प्रशांत महाजन यांनी कळविले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र व आर्किटेक्चर या शाखांसाठी […]

Continue Reading