जळगाव: ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ !कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केल्या भावना

जळगाव: ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ !कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केल्या भावना जळगाव जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला जळगाव (तेज़ समाचार प्रतिनिधि ):  ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर […]

Continue Reading