2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार

2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार मुंबई (तेज समाचार डेस्क): मुंबईकरांनो घाबरु नका, संकटाचा सामना करा, असं आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे. तसेच मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं अशी विनंतीही अक्षय कुमारने केली आहे. त्याने या संदर्भात एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. बईत सध्या पाऊस होत आहे. दरवर्षी सर्वजण […]

Continue Reading