sanjay-yadav

धुळ्याचे नवीन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारला पदभार

धुळ्याचे नवीन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारला पदभार धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ):  धुळ्याचे नविन जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी  जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी  गायकवाड, उपविभागीय अधिकारी दराडे उपस्थित होते. विद्यमान जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची जिल्हा […]

Continue Reading