पिंपळनेर पोलिस व्हॅन उलटून दोन जण किरकोळ जखमी- पहा विडिओ
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) : धुळे तालुक्यातील पिंपळनेर गावात पोलीस व्हॅन रस्त्यावरून उलटून तीन पलटी खात रस्त्याच्या बाजूच्या कडेला फेकली गेली. यात टाटा सुमोचा चेंदामेंदा झाला. मोटरसायकल स्वराला वाचवण्यात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन उलटून मोठे नुकसान झाले.यात कोणीही पोलिस कर्मचारी जखमी झालेला नाही. किरकोळ जखमी झाल्याचे कळते त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करता देण्यात […]
Continue Reading