धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात 14 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन : जिल्हाधिकारी संजय यादव

महानगरपालिका आयुक्तांनी शिथिलतेबाबत 12 मे पर्यंत अहवाल सादर करावा धुळे, दि. 8  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. मात्र, शेजारील मालेगाव (जि. नाशिक), अमळनेर (जि. जळगाव), सेंधवा (जि. बडवानी) तसेच धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 14 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय […]

Continue Reading

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता प्रत्येक विभागाने सतर्क राहावे – जिल्हाधिकारी संजय यादव

             शिंगावे येथील विलगिकरण कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी शिरपूर –  कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागासह प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आज शिरपूर तालुक्यास भेट देवून आरोग्य विभागासह विविध विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर […]

Continue Reading

इंदौरहून शिर्डीला जाणारी बस उभ्या ट्रकवर  धडकली;३४ जखमी 

 शिरपूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर सांगवी गावातील नमो श्री पेट्रोल पंपच्या समोर इंदोर येथून शिर्डी कडे जाणारी एक खाजगी प्रवासी बस आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास एका उभ्या ट्रक वर जाऊन धडकल्यामुळे सदर बस मधील 34 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी इसमांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण […]

Continue Reading

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन     

धुळे  – संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी  दिलीप  जगदाळे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, नायब तहसीलदार एस. एम. जोशी, अभय कुलकर्णी, श्रीमती कल्पना पवार, श्रीमती सुनंदा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित […]

Continue Reading

धुळे: रामवाडी चौकातील मयूर मेडिकल फोडून चोरट्यांनी हजारोंची रोकड लंपास केली

धुळे( विजय डोंगरे ): धुळे शहर हद्दीत परत एकदा चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे आज पार्टीच्यावेळी जुना आग्रा रोड वर मालेगाव रोड रामवाडी चौकातील मयूर मेडिकल फोडून चोरट्यांनी हजाराची रोकड लंपास केली. मिळालेल्या माहितीनुसार दुकान मालकाने शुक्रवारी सायंकाळी साडेनऊ वाजता नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले.त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पहाटे दीड ते दोनच्या […]

Continue Reading