धुळे जिल्ह्यात उद्यापासून दीड दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’

धुळे (तेज समाचार डेस्क): ‘करोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी धुळे जिल्ह्यात शुक्रवार १० एप्रिल २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपासून ते रविवार १२ एप्रिल २०२० रोजीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ (संचारबंदी) करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप जगदाळे यांनी याबाबत आदेश काढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार […]

Continue Reading