धुळे: अवैधरित्या कंटेनर मधुन गुरांची निर्दयपणे वाहतूक- 4 गुरे मयत 2 फरार.

धुळे: अवैधरित्या कंटेनर मधुन गुरांची निर्दयपणे वाहतूक- 4 गुरे मयत 2 फरार. आझाद नगर पोलीसांनी कंटेनर ताब्यात घेतला धुळे (तेजसमाचार प्रथिनिधी):अवैधरित्या कंटेनर मधुन गुरांची निर्दयपणे वाहतूक करताना आझाद नगर पोलीसांनी ताब्यात घेतला. सविस्तर माहिती की, पारोळा रोड रस्त्यावर सार्वजनिक जागी एका बाजूला उभा असलेला कंटेनर क्रं. यु पी 21 सी एन 6572 मध्ये 25 गुरे […]

Continue Reading