धुळे : शहरात आज 7 नवे रूग्ण-जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 15 वर

धुळे (तेज समाचार डेस्क): करोना विषाणूने धुळे जिल्ह्यात प्रवेश केला असून आज सकाळी सात नवीन करोना बाधित रुग्ण नव्याने आढळले आहे. त्यातील सहा रूग्ण धुळे शहरातील असून एक रूग्ण शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील असल्याचे समजते.जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या ८ वरून १५ वर गेली आहे. तर धुळे शहरात १२ रुग्ण असून शिरपूर, शिंदखेड्यात एक तर साक्रीतील […]

Continue Reading

धुळे : करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू -मृतांची संख्या 3 वर

धुळे : करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू -मृतांची संख्या ३ वर धुळे (तेज समाचार डेस्क): : शहरात सोमवारी (ता.२१) तिरंगा चौक परिसरात एकाला  करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना आज तिसर्‍या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे. जळगाव, नंदुरबार पेक्षा धुळे जिल्ह्यात संसर्गजन्य करोना व्हायरसची लागण […]

Continue Reading

धुळे Coronavirus Update : मृत करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांना ठेवले विलगीकरण कक्षात

धुळे Coronavirus Update : मृत करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांना ठेवले विलगीकरण कक्षात धुळे (तेज समाचार डेस्क) : शहरातील हिरे मेडीकलच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या मालेगाव आणि साक्री येथील दोघांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. गुरुवारी साक्री शहरातील ५५ वर्षी प्रौढ व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली हाेती. त्याच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविला हाेता. मात्र […]

Continue Reading