धुळे जिल्ह्यात 21 करोना पॉझिटिव्ह – कुठे किती रुग्ण वाढले येथे वाचा
धुळे जिल्ह्यात 21 करोना पॉझिटिव्ह – कुठे किती रुग्ण वाढले येथे वाचा धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे जिल्ह्यातील काल दिवसभरात 21 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे १७ व जिल्हा रुग्णालयाचे ३ असे एकून २० रुग्ण बाधित असल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात करोना बधितांचा १०२ वर पोहचला आहे. त्यापैकी ४७ […]
Continue Reading