sanjay-yadav

धुळे: कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातीलप्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत तपासणी करावी: जिल्हाधिकारी संजय यादव

धुळे जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे शहर व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करावी. धुळे जिल्ह्यात मागील 15 दिवसांत बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करावी. गरज असल्यास […]

Continue Reading