कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे बाजार समिती खरेदी-विक्री व्यवहार काही दिवसांकरता बंद

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पुढील धोका टळावा या करीता पुढील काही दिवस बाजार समिती खरेदी-विक्री दैनंदिन व्यवहार बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.बाजार समितीला ही याचा मोठा फटका बसणार आहे. देशात लॉक डाऊन परिस्थिती असताना ही शहरातील नागरिकांना भाजी पाला योग्य दरात मिळावा याकरिता पारोळा रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती […]

Continue Reading