धुळे: टॅकर अपघातात 1 महिला ठार 1 जखमी

नेर गावाजवळ सुरत नागपूर महामार्गावर भिषण अपघात एक महिला जागीच ठार एक जखमी धुळे  (तेज़ समाचार प्रतिनिधि ):  देशात लॉक डाऊन चार दुसरा टप्पा सुरू आहे.यात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहे.आज शनिवारी दुपारच्या वेळी सुरत नागपूर महामार्गावरील नेर गावाजवळ सुरतहून जळगाव कडे जाणारा गॅस टॅंकर हा चालकाचा टॅकर वरील ताबा सुटल्याने महामार्गावर जोरदार पणे […]

Continue Reading