धुळे: पुन्हा 1 कोरोना बाधित रूग्ण आढळले- रूग्णांची संख्या 109

धुळे (तेज़ समाचार डेस्क ) :  धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. शहरातील 3 संशयित रुग्णांच्या अहवालांपैकी २ अहवाल निगेटिव्ह आले असून एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या हि 109 वर पोहचली असून त्यातील ८२ रुग्ण धुळे शहरातील आहे. जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी येथील ६७ वर्षीय करोना रुग्णाचा […]

Continue Reading