शिंदखेडा : तापी पाईपलाईन जवळ आढळला मृत हरीण

शिंदखेडा (तेज समाचार प्रतिनिधि). शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाट्याजवळील महानगरपालिकेच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइन जवळ सकाळी हरीण मृतावस्थेत आढळले. या भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने वनविभागाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.वन्यजीव शोधात भटकंती करत महामार्गावर येऊन जातो आणि वा मार्गाच्या धडकेत या वनी जीवन मृत्यू होतो विभागाने या भागात कृत्रिम पाणवठे तयार करायला पाहिजे परंतु वन […]

Continue Reading