सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग व मास्क वापरणे बंधनकारक

  मुंबईः महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये दररोज सुरक्षित वावराच्या नियमांसोबत थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसला आहे. महाराष्ट्रात करोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. यासाठीच प्रशासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन गाइडलाइन […]

Continue Reading