UGC ने जारी केले नवं शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक

UGC ने जारी केले नवं शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): करोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) निर्णय घेतला आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणार्‍या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे […]

Continue Reading

शिरपूर: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी): कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून राज्य सरकार  लॉकडाऊन  निर्णय घेतले आहे. गेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश आले असून लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले। शिरपूर शहरात लाकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि कृषीविषयक साहित्यांची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन या […]

Continue Reading

सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे विशेष ‘डिजिटल बौद्धिक’

सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे विशेष ‘डिजिटल बौद्धिक’ नागपूर (तेज समाचार डेस्क): जागतिक कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सामाजिक संस्था देशाच्या कानाकोप-यात सेवा कार्य करीत आहे. या कठीण प्रसंगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत वर्तमान परिस्थिती आणि संघाची  भूमिका (वर्तमान परिदृश्य एवं हमारी भूमिका) या विषयावर स्वयंसेवक आणि नागरिकांचे […]

Continue Reading

शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप राहणार बंद

शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप राहणार बंद,फक्त अत्यावश्यक साठी राहतील सुरु शिरपूर (तेज समाचार डेस्क): जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ‘करोना’ विषाणूचा प्रसार देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने ‘करोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे […]

Continue Reading
Dr.Subhash Bhamare

डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत आढावा बैठक

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी महापालिकेची करोना विषाणू प्रतिबंधनात्मक कार्यवाही बाबत काल  दि.२८-०३-२०२० रोजी दुपारी ४ वाजता आढावा बैठक घेतली.  ह्या बैठकीत महापौर मा.श्री.चंद्रकांत सोनार व भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व उपायुक्त मा.श्री.गिरि साहेब व आरोग्य अधिकारी उपस्थित होते व त्याचा सारांश खालील प्रमाणे ह्या बैठकीत आरोग्य विभागाला व उपआयुक्तांचा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या […]

Continue Reading

कोरोना वायरस चे सावट धुळीवडीवर पारंपरिक रंग गुलालाची उधळण करत धुलीवंदन साजरा

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) :  शहरात धुलीवंदनाच्या निमित्ताने कोरोना व्हायरस  भीतीपोटी यंदा उत्साह कमी दिसून आला. पारंपारिक गुलाल पुष्पवृष्टी करून धुलीवंदन नागरिकांनी साध्या पध्दतीने साजरा केला. कोरोना वायरस प्रभाव पाहिला मिळाला रंगांची उधळण कोणी केली नाही व गर्दीत सहभागी होणे लोकांनी टाळले.व्हायरस भितीमूळे नागरिकांनी गर्दीत सहभाग घेतला नाही. चायना वस्तू ऑईलीरंग, पिचकाऱ्या चायना कंपनीच्या वस्तूं […]

Continue Reading