धुळे वैद्यकीय महाविद्यालयात आणखीएक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 10 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित

धुळे :  श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे एका रुग्णाचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, नागरिकांनी घाबरू नये, घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ) : धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे (COVID […]

Continue Reading

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता प्रत्येक विभागाने सतर्क राहावे – जिल्हाधिकारी संजय यादव

             शिंगावे येथील विलगिकरण कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी शिरपूर –  कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागासह प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आज शिरपूर तालुक्यास भेट देवून आरोग्य विभागासह विविध विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर […]

Continue Reading

धुळे शहरात 1 करोना पॉझिटिव्ह आढळला

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरात एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  शनिवारी हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आता धुळे शहरात करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य […]

Continue Reading

धुळे : कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी जागा निश्चित करण्यासाठी बैठक

धुळे : कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी जागा निश्चित करण्यासाठी बैठक धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे महानगरपालिका हद्दीत कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी धुळे महानगरपालिका हद्दीतच शासन निर्देशानुसार जागा निश्चित करण्यासाठी आज दिनांक 12 एप्रिल रोजी धुळे महानगरपालिका स्व अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापौर चंद्रकांत सोनार आयुक्त श्री […]

Continue Reading

सुदैवाने धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नाही मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पणे पालन करावे – पालकमंत्री

धुळे  (तेज समाचार प्रतिनिधी ): जगभरात तसेच देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. असे असताना धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुदैवाने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले नाही.  याचे श्रेय धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल व इतर प्रशासकीय विभाग तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जाते. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आजपर्यंत धुळे जिल्हा कोरोना पासून सुरक्षित […]

Continue Reading