मालेगाव: एकाच कुटुंबातील 6 जण करोना पॉझिटिव्ह
मालेगाव (तेज समाचार डेस्क): धुळे शहरातील एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा सकाळी मृत्यू झाला असून आज सायंकाळी प्राप्त अहवालानंतर तो व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे जिल्ह्याची करोनाग्रस्तांची संख्या १६ वर गेली असून चार जणांचा यात मृत्यू झाला आहे. इतर रूग्णांवर हिरे वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांची […]
Continue Reading