Hemant patil

शिरपूर : पोलिसांची सट्टा मटका खेळणाऱ्यांवर धडक कार्यवाही,लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत सहा अटक

शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधी) : शहरातील मांडळ शिवारात गाडीत सट्टा मटका खेळतांना शिरपूर शहर पोलिसांनी कार्यवाही करीत १ लाख ६२ हजार ६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत सहा जणांना अटक करण्यात आली. शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडळ शहरात साहेब हॉटेलच्या बाजूला असलेल्या टपरी जवळ एका चारचाकी वाहनात सार्वजनिक जागी टाटा कंपनीची एमएच -३१ बीबी […]

Continue Reading