महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपा राज्यभर जनजागृती करणार

नवी मुंबई – राज्यातल्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडी सरकारने जनतेची घोर फसवणूक चालविली आहे. या फसवणुकीच्या विरोधात राज्यभर जनजागृती करून प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीने व्यक्त केला आहे, अशी माहिती भाजपाचे नेते मा.विनोद तावडे यांनी दिली. नवी मुंबई येथील नेरूळ येथे […]

Continue Reading