मूर्तीजापुर : महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

मूर्तीजापुर : महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन मूर्तीजापुर (तेज समाचार प्रतिनिधि ):मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो  शेतकऱ्यांची फसवणूक करणारे महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना विविध समस्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेले शिवसेनेने शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला आहे आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा […]

Continue Reading