जळगाव: मुलभुत प्रशिक्षणातंर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन पोर्टल कार्यान्वीत

जळगाव: मुलभुत प्रशिक्षणातंर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन पोर्टल कार्यान्वीत जळगाव (तेज समाचार डेस्क) : शिकाऊ उमेदवार अधिनियम अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची आस्थापनेत भरती, प्रशिक्षण व परीक्षेसंबंधी कामकाज यापूर्वी शासनाच्या www.apprenticeship.gov.in या पोर्टलवरु चालत होते. आता त्यात शासनाने बदल केला असून नवीन पोर्टल www.apprenticeship.org.in याप्रमाणे आहे. यापुढे सर्व उमेदवारांनी भरती, प्रशिक्षण व परिक्षेसंदर्भातील माहितीसाठी या नवीन पोर्टलचाच उपयोग करावा. यापुर्वी नोंदणी […]

Continue Reading