धुळे जिल्ह्यात आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले

धुळे जिल्ह्यात आणखी 8 करोना पॉझिटिव्ह आढळले धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे.जिल्ह्यातील आणखी आठ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. साक्री येथील पाच व धुळे शहरातील तीन रूग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल येथील ५२ वर्षीय महिलेला […]

Continue Reading