राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली साबरमती आश्रमास भेट
अहमदाबाद (तेज़ समाचार डेस्क ): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय औपचारिक भारत दौऱ्याची सुरवात अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प यांनी साबरमती आश्रमास भेट दिली आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केले. साबरमती आश्रमात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्रम्प परिवाराचे खादी अंगवस्त्र भेट […]
Continue Reading