Dhule SP

धुळे: पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हस्ते अन्नदान

धुळे: पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हस्ते अन्नदान   धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे जिल्हाचे पाेलिस अधिक्षक श्री. चिन्मय पंडीत यांच्या हस्ते आज सकाळी साेनगीर येथे अन्नदान व फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दाऊळ येथील केशरानंद परिवाराकडून साेनगीर येथील केशरानंद मंगल कार्यालय, माजी नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर भामरे (पाटील) यांनी पाेलिस बांधवांना माेफत उपलब्ध करून दिले. […]

Continue Reading