सुरत-सोलापूर महामार्गावर तरवाडे गावात कापसाच्या ट्रकला आग लागून कापसाच्या गाठणी जळून 5 लाखाचे नुकसान झाले.

सुरत-सोलापूर महामार्गावर तरवाडे गावात कापसाच्या ट्रकला आग लागून कापसाच्या गाठणी जळून 5 लाखाचे नुकसान झाले. धुळे (तेजसमाचार प्रथिनिधी): सविस्तर माहिती की,  तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी घडलेली घटना श्री लक्ष्मी साड श्रीनिवासा मोतीनगर खम्मम तेलंगाना येथून अशोक लेलँड क्रमांक टी एस 29/टी 9788 ट्रक मध्ये 239 क्विंटल पोत्यामध्ये भरलेला कापूस चालक बनोथु व्यकंना देवला बंजारा […]

Continue Reading