शिरपूर ब्रेकिंग : आणखी 2 कोरोना बाधित आढळले, रूग्णांची संख्या 83

धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे.  धुळे जिल्ह्यात आणखी 7 करोना पॉझिटिव्ह आढळले असून धुळे शहरातील ५ तर शिरपूरातील २ रुग्णांचा समावेश आहे. आताच प्राप्त अहवालानुसार ७ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहे. धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३२५ वर पोहचली आहे. शिरपूरला आज संध्याकाळी पुन्हा शहरातील […]

Continue Reading