आदिवासी विकाश विभागा मार्फत आदिवासीच्या शिक्षणाचा बट्याबोल करीत आहे ! – खा. डॉ. हिना गावित

आदिवासी विकाश विभागा मार्फत आदिवासीच्या शिक्षणाचा बट्याबोल करीत आहे ! – खा. डॉ. हिना गावित   नंदुरबार ( वैभव करवंदकर ): कोव्हिड १९ विषाणू चे कारण दाखवत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाहिले आणि दुसरीचे प्रवेश देणार नाही असा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या बट्याबोल होणार आहे. कोरोनाचे कारण […]

Continue Reading