कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होती. आता हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात […]

Continue Reading

सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण; नुकतीच खेळली होती वर्ल्ड सिरीज

मुंबई (तेज समाचार डेस्क): सध्या राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर बाॅलिवूडच्या कलाकारांसोबतच आता क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला आता कोरोनाची लागण झाली आहे. सचिन तेंडूलकरने स्वतः ट्विट करत याबद्दची माहिती दिली आहे. सौम्य लक्षण दिसल्यानंतर मी स्वतः जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली […]

Continue Reading

मुंबई : समुद्रकिनारी पार्क केली कार पाण्यात वाहून गेली

मुंबई (तेज समाचार डेस्क): वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेली स्विफ्ट कार अखेर बाहेर काढण्यात आली आहे. मुळात ही कार आतमध्ये कशी गेली होती हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वसईमधील एक तरूण-तरूणी समुद्रकिनारी मौजमजेसाठी आलं होतं. रात्रीच्या वेळी मंगळवारी ते आले होते. बराच वेळ त्यांनी तिथे मस्ती केली आणि रात्रीच्या मुक्कामाचा बेत तिथेच […]

Continue Reading

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

मुंबई (तेज समाचार डेस्क):  मराठा आरक्षणाना सर्वोच्च न्यायालयानी तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा विषय अधिक गंभीर झाला असून नोकरी भरतीलाही स्थगिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये, असं शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. रविवारी 20 डिसेंबर रोजी मराठा समाजातील विविध […]

Continue Reading

मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण फिरत होता रस्त्यावर

मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण फिरत होता रस्त्यावर मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात कोरोनाने थैमान घातलं घातलं आहे. मुंबईतंही रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. ही संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नुकतंच मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये एका कोरोनाबाधित रूग्ण सर्रासपणे रस्त्यावर फिरत असल्याचं आढळून आलं. या व्यक्तीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

“सुशांतला हाॅटेलमध्ये दिसलं होत भूत…” रिया चक्रवर्ती

“सुशांतला हाॅटेलमध्ये दिसलं होत भूत…” रिया चक्रवर्ती मुंबई (तेज समाचार डेस्क) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास नव्या वळणावर जाऊन पोहचला आहे मुंबई अन् बिहार पोलिसांकडून करण्यात येत असलेला तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. सीबीआयकडून सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरूच आहे. मात्र याआधी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात रियानं सुशांतच्या आयुष्याबद्धल एक […]

Continue Reading