5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं
लखनऊ (तेज समाचार डेस्क): उत्तर प्रदेशातील बंदायू जिल्ह्यात काळजाचा थरकाप करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर त्यानं तिची हत्या देखील केली आहे. बंदायू जिल्ह्यातील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर […]
Continue Reading