देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वीच दिल्ली सरकारने ईव्ही पॉलिसीअंतर्गत इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांचा मार्ग सोपा केला होता. सरकार आता देशातील ६९,००० पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार करत आहे. तसेच राज्यातील सर्व रिफायनरी कंपन्यांना पेट्रोल पंपावर ईव्ही चार्जिंग कियॉस्क अनिवार्य […]
Continue Reading