कांग्रेसच्या हातातून निसटत जात आहे राजस्थान

दिल्ली (तेज समाचार डेस्क) राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज झालेले उपमुख्यमंत्री आणि कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट रविवारी दिल्लीमध्ये पोहोचले. कांग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादावर  काहीच महिन्यांपूर्वी कांग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदें यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदें यांनी जुने मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्वीट करत काँग्रेसवर टीका […]

Continue Reading