मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक-बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 3 हजार 672 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार […]
Continue Reading