अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार

  मुंबई (तेज समाचार डेस्क): परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. या पत्रकार […]

Continue Reading