5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

लखनऊ  (तेज समाचार डेस्क):  उत्तर प्रदेशातील बंदायू जिल्ह्यात काळजाचा थरकाप करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर त्यानं तिची हत्या देखील केली आहे. बंदायू जिल्ह्यातील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर […]

Continue Reading

50 गुणांची परीक्षा 1 तास वेळ- मंत्री उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती

50 गुणांची परीक्षा 1 तास वेळ- मंत्री उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती मुंबई  (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल-कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून  विद्यापीठाच्या कुलगुरूंना शासन परिपत्रक पाठवण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. अंतिम […]

Continue Reading

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाहीच- सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय!

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाहीच- सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय! नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत परीक्षेच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने […]

Continue Reading

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

मुंबई (तेज समाचार डेस्क): सद्य परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पास करण्याचा निर्णय व ज्यांना अधिक गुण […]

Continue Reading