नाशिक: वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

  नाशिक (तेज समाचार डेस्क):  कोरोना रूग्णसंख्या संपुर्ण महाराष्ट्रात वाढत असताना अनेक जिल्ह्यात प्रशासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने 3 मार्च ते 15 मार्चपर्यंत संपुर्ण जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण […]

Continue Reading