काळ्या गव्हामुळे उजळल शेतकऱ्याचं नशिब

धार (तेज समाचार डेस्क). मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील सिरसौदा ह्या छोट्याशा गावात रहाणारा विनोद चौहान नावाचा तरूण शेतकरी सध्या लाखोत खेळत आहे. आपल्या शेतातल्या एका प्रयोगामुळं विनोद चांगलाच चर्चेत आलाय. आपल्या शेतात लावल्या जाणार्या गव्हाऐवजी यावर्षी काळा गहू लावण्याचा विनोदनं निर्णय घेतला. गव्हाची काढणी झाली अन विनोदच्या आनंदाला पाराच उरला नाही. विनोदच्या रानातला हा काळा गहू […]

Continue Reading